सादर आहे Flo, जगभरामध्ये सर्वात लोकप्रिय पिरीयड ट्रॅकर. सत्तर लाखांहून अधिक फाइव्ह स्टार रेटिंग असलेले Flo 420 लाखांंहून जास्त व्यक्तींचे पिरीयड, ओव्ह्युलेशन आणि सायकल कॅलेंडरसाठी आवडते पिरीयड ट्रॅकर बनले आहे. यामुळे त्यांना त्यांच्या मासिक पाळी आणि इतर माहितीचे एकाच अॅपमध्ये व्यवस्थापन करता येऊ शकते. 100+ आरोग्य तज्ञ असे मानतात, की Flo मुळे स्त्रियांचे आरोग्य आणि त्यांच्या शरीरांच्या संकेतांमधून लोकांना त्यांच्या पिरीयडला अधिक समजून घेण्यामध्ये क्रांती झाली आहे.
Flo चे पिरीयड ट्रॅकर वापरत असताना Flo for Partners वर तुमच्या जोडीदाराशी कनेक्ट व्हा, जेणेकरून तुमची मासिक पाळी, ओव्ह्युलेशन, प्रेग्नन्सी आणि इतर बरेच काही याबद्दल तुम्ही सहजरीत्या अपडेट शेअर करू शकाल. तुम्हाला अधिक उत्तमरीत्या सहाय्य करण्यासाठी तुमच्या जोडीदाराला इनसाइट्स आणि सूचना मिळत राहतील आणि तुमचे नाते अधिक सुधारेल.
Flo च्या पिरीयड ट्रॅकरमध्ये पिरीयड ट्रॅकिंगशिवाय इतर अजून बरेच काही आहे:
- मासिक पाळी आणि पिरीयड ट्रॅकर: Flo चे पिरीयड आणि ओव्ह्युलेशन ट्रॅकर तुम्हाला व्हजायनल डिस्चार्ज आणि मूड स्विंग्ज यांसारख्या तुमच्या पिरीयडच्या लक्षणांबद्दल महत्त्वाचे इनसाइट्स देते. Flo च्या पिरीयड ट्रॅकरसाठी 100 हून अधिक आरोग्य तज्ञ त्यांचे ज्ञान पुरवत आहेत, ज्यामुळे पुनरुत्पादन आणि मासिक पाळी संदर्भामधील आरोग्याला वैद्यकीयदृष्ट्या विश्वासार्ह आणि संपूर्ण दृष्टिकोन मिळत आहे.
- ओव्ह्युलेशन आणि फर्टिलिटी विंडो ट्रॅकर: तज्ञांचे इनसाइट्स, खास तुमच्यासाठी बनवलेला आशय आणि गर्भधारणेसाठी आवश्यक वेळ आणि ओव्ह्युलेशन याबद्दलची माहिती.
- प्रेग्नन्सी ट्रॅकर अॅप: आरोग्यपूर्ण प्रेग्नन्सी आणि जन्म याबद्दल महत्त्वाच्या इनसाइट्स. फर्टिलिटी, प्रेग्नन्सी, जन्म आणि नवजात बाळाच्या निगेबद्दल महत्त्वाची माहिती आणि मार्गदर्शन यांचा अॅक्सेस मिळवा.
- Flo मासिक पाळी, ओव्ह्युलेशन आणि पिरीयड ट्रॅकर आणि कॅलेंडर यांचा तुमचा वापर वाढवा:
- निनावी मोड: तुमच्या Flo खात्यामधील तुमच्या आरोग्य डेटासह Flo कडून तुमचे नाव, ईमेल अॅड्रेस किंवा तांत्रिक आयडेंटीफायर जोडले जाणार नाहीत.
- रिमाइंडर्स: Flo मधून तुमच्या पिरीयडच्या सुरुवातीची आणि शेवटच्या तारखेच्या आसपास तुम्हाला शेड्युल केलेले रिमाइंडर्स देऊन तुमची मासिक पाळी आणि पिरीयड यांचा अनुभव पर्सनलाइझ करता येऊ शकतो. ओव्ह्युलेशन, गर्भनिरोधक गोळी, झोप, पाणी आणि इतर बर्याच गोष्टींबद्दल नोटिफिकेशन मिळवा.
- हेल्थ असिस्टंट: Flo च्या व्हर्च्युअल असिस्टंटसह उशीरा आलेले पिरीयड, अनियमित मासिक पाळी, फर्टिलिटी, PMS, ओव्ह्युलेशन आणि अधिक याबद्दल चॅट करा.
- लक्षणांमधील पॅटर्न: तुमच्या पिरीयडमधील पॅटर्न ओळखण्यासाठी आणि तुमच्या शरीराचे संकेत ओळखण्यासाठी मासिक पाळी आणि त्यांच्या लक्षणांचे ट्रॅकिंग.
- वेअर OS कॉम्प्लिकेशन्स अँड टाइल्स: तुमच्या घड्याळावर टाइल आणि कॉम्पलिकेशन सेट अप करून तुम्ही तुमच्या पाळीविषयी इनसाइट्स मिळवू शकता. Flo हे वेअर OS 3 सोबत सुसंगत आहे.
Flo निदानात्मक टूल नाही आणि Flo ने वर्तवलेले अंदाज हे गर्भनिरोधन अथवा गर्भधारणेसाठी सहाय्य म्हणून वापरले जाऊ नयेत. Flo अॅप हे वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचार यांच्यासाठी पर्याय नाही.
Flo चे पिरीयड ट्रॅकर आणि ओव्ह्युलेशन कॅलेंडर यासंदर्भात मदतीसाठी कृपया support@flo.health येथे संपर्क साधावा.
Flo चे अॅक्सेसिबिलिटी विधान पाहण्यासाठी, https://flo.**health**/accessibility-statement-android?current-location=auto-detect येथे भेट द्या
अॅक्सेस परवानगीची सूचना:
Flo तुम्हाला अधिसूचना पाठवण्याची किंवा तुमचे फोटो किंवा ऑडिओ ॲक्सेस करण्यासाठी ॲप-मधील सूचनांद्वारे परवानगीची विनंती करू शकते. हे तुमच्यासाठी ऐच्छिक आहे.
सूचना: तुम्हाला अधिसूचना किंवा स्मरणपत्रे पाठवण्यासाठी.
फोटो: तुम्ही सीक्रेट चॅट्समध्ये फोरम चर्चेसाठी निवडलेले फोटो अपलोड करण्यासाठी
ऑडिओ: Flo's Guided Groups चॅटचा एक भाग म्हणून, ग्रुप चर्चा सुलभ करण्यासाठी बंद ग्रुप चॅटमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग निवडणे आणि अपलोड करणे.
Flo स्वयंचलितपणे तुमची सामग्री अॅक्सेस करत नाही. आमच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तुम्हाला काय शेअर करायचे आहे ते तुम्ही निवडू शकता.
Flo डाउनलोड करा आणि मासिक पाळी ट्रॅकिंग, फर्टिलिटी आणि प्रेग्नन्सी सपोर्टसाठी आवडत पिरीयड ट्रॅकर अॅप असणार्या लाखो महिलांशी जॉइन व्हा.
या रोजी अपडेट केले
१२ ऑक्टो, २०२५